व्हाल्यू ऐड्ड सर्विसेस

  • भारतातील कोणत्याही शहरामध्ये RTGS RTGS/NEFT किंवा ड्राफ्ट सुविधेने रक्कम पाठवू शकता अथवा आपल्या खात्यामध्ये जमा करू शकतात.
  • Any Branch Banking
  • त्वरीत सोने तारण कर्ज उपलब्ध
  • संपूर्ण संगणीकृत विनम्र व तत्पर बँकिंग सेवा
  • जेष्ठ नागरिकांना सर्व प्रकारचे मुदत ठेवीवर अर्धा टक्का जास्त व्याज दर
  • ATM Rupay Debit Card बँकिंग सेवा
  • मोबाईल बँकिंग
  • SMS बँकिंग
  • CTS क्लेअरिंग
श्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०१७-२०१८ सालातील डिव्हिडंट वाटप चालू आहे तरी सभासदांनी त्यांचा डिव्हिडंट घेऊन जावे हि नम्र विनंती. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या
टे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६