एस एम एस बँकिंग सुविधा

आपल्या सेव्हिंग/चालू/कॅश क्रेडीट/ऑवर ड्राफ्ट खात्यावरील व्यवहाराच्या नोंदी आपल्याला एस एम एस द्वारे कळणेसाठी आपण खालील फॉर्म डाऊनलोड करून फॉर्म बँकेत देऊन मोबाईल नंबर बँकेत नोंद करून एस एम एस सुविधा चालू करून घ्यावी.

DOWNLOAD APPLICATION
श्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०१२-२०१३ सालातील डिव्हिडंट वाटप चालू आहे तरी सभासदांनी त्यांचा डिव्हिडंट घेऊन जावे हि नम्र विनंती. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या
टे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६