लॉकर सेवा

आपल्या बँकेत विविध प्रकारच्या लॉकर आहेत. लॉकरचा वापर ग्राहकांनी बँकिंग वेळेत करावा व सुरक्षेतीची काळजी लॉकरचा वापरताना घ्यावी. लॉकरची वेळ सोमवार ते शुक्रवार ११ ते ५, शनिवार ११ ते २
 

अ.नं. तपशील लॉकर ठेव भाडे
१. लॉकर साईज ६’’* ८’’ रु.५०००/- ठेवीस व्याज नाही
लॉकरला भाडे नाही
२. लॉकर साईज १०’’* ८’’ रु.७०००/-
३. लॉकर साईज १०’’* १६’’ रु.१५०००/-
श्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०१२-२०१३ सालातील डिव्हिडंट वाटप चालू आहे तरी सभासदांनी त्यांचा डिव्हिडंट घेऊन जावे हि नम्र विनंती. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या
टे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६