कर्ज

Home Loan Gold Loan Car Loan
Agriculture Loan Machinery Loan guarantor loan
Agriculture Loan Machinery Loan Guarantor Loan
     
कर्ज खातेचे व्याज दर
अ.नं. तपशील नवीन व्याज दर रिबेट
१. सोने तारण कर्जा करिता १२.५० % नाही
२. शैक्षणिक कर्जा करिता १३.०० % नाही
३. घरकुल  घर बांधणी कर्जा करिता १२.०० % नाही
४. कार लोन (वैयक्तिक वापर) करिता १२.०० % नाही
५.  नवीन वाहन कर्जे (टू व्हीलर व व्यवसाईक) १३.०० % नाही
 ६.  जुने वाहन तारण कर्जे १५.०० % नाही
७. मशिनरी तारण  कर्जे १३.५० % नाही
८. शेती तारण कर्ज १४.००% नाही
९. इतर तारण  कर्ज  १३.५० % नाही
१०. एच वाय पी सी सी कर्जे १२.५० % नाही
११. विनातारण  कर्ज (जामीनकी) १५.००% नाही
१२. मशिनरी तारण,इतर तारण,एच वाय पी सी सी कर्जे (रु.२५ लाखा पासून) १२.००% नाही
१३.   ठेव तारण कर्जा करिता-ठेवी पेक्षा १ % जादा व्याज दर

 

श्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०२०-२०२१ सालाची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि.२१/०९/२०२१ रोजी सकाळी १० वा online (vc) द्वारे आयोजित केली आहे सदर सभेची लिक sms व्दारे कळविली जाईल. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या
टे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६