संस्थापक अध्यक्ष

श्री.आप्पासाहेब बाबुराव मगदूम
श्री.आप्पासाहेब बाबुराव मगदूम
 
मा.श्री.आप्पासाहेब बाबुराव मगदूम यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला ते त्यांच्या तरुणपणा पासुनच सामाजिक कार्यामध्ये काम करण्यास चालू केले. सामाजिक कार्याची सुरुवात विकास सोसायटी गावभाग इचलकरंजी येथून चालू केली त्यांनी समाजकारण बरोबर राजकारणाची सुरुवात इचलकरंजी नगरपालिकांच्या नगरसेवक पदापासून चालू केले. सन रोजी इचलकरंजी नगरपालिकेत उपनगराध्य्क्ष म्हणून पदभार सांभाळला त्यांच्या कार्याकिर्दीत इचलकरंजी शहराचा विकास घडवून आणला.

सन १९९६ साली इचलकरंजी नगरीमध्ये तरुण युवकांसाठी, उद्योगजकांसाठी, सामाजिक कार्यासाठी सहकार तत्वावर आर्थिक संस्था स्थापन करणेचा ध्यास घेऊन काही तज्ञ व समाजातील व्यक्तींना एकत्रित करून श्रीआदिनाथ को-ऑप.बँक स्थापन केली.त्यामुळे आण्णांनाच संस्थापक चेअरमनपदी निवड करणेत आली.

चेअरमनपदाच्या कार्यभार साभाळताना आण्णांनी बँकेची प्रगती,विकास व वृद्धी यासाठी अविरत परिश्रम घेतले .त्यामुळे आज बँक अत्याधुनिक सोयीसह स्वमालकीच्या इमारतीत सक्षमपणे चालू आहे.
श्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०१२-२०१३ सालातील डिव्हिडंट वाटप चालू आहे तरी सभासदांनी त्यांचा डिव्हिडंट घेऊन जावे हि नम्र विनंती. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या
टे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६