कोअर बँकिंग

संगणकीकरण व तंत्रज्ञान प्रगती
संगणकीकरण व तंत्रज्ञान प्रगती
 
बँकेने हेड ऑफिस इचलकरंजी येथे स्वतःच्या जागेत अद्यावत डेटा सेंटर उभे केले असून , या डेटा सेंटरला सर्व शाखा जोडणेत आल्या आहेत. कोणत्याही शाखेतुन बॅंकिंग सेवा ग्राहकांना उपलब्ध झाली आहे . बँकेच्या कोणत्याही शाखेतून मधून रोख रक्कम ग्राहकांना काढता येते. त्याच प्रमाणे आरटीजीएस, अँटपार चेक सुविधा, व एसएमएस बॅंकिंग इत्यादी आधुनिक सेवा सुरु करण्यात आलेल्या आहेत.
श्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०१२-२०१३ सालातील डिव्हिडंट वाटप चालू आहे तरी सभासदांनी त्यांचा डिव्हिडंट घेऊन जावे हि नम्र विनंती. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या
टे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६